सुजय विखेंच्या बंडखोरीवर थेट अहमदनगरमधून 'खडाखडी' | खडाखडी | एबीपी माझा

ਨੂੰ ਪ੍ਰਕਾਸ਼ਿਤ ਕੀਤਾ ਗਿਆ 12 ਮਾਰਚ 2019
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र डॉ. सुजय विखे पाटील यांनी अखेर भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी "सुजय दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है। एकच वादा सुजय दादा! अशा घोषणांना संपूर्ण हॉल दणाणून गेला होता. मुंबईतील वानखेडे स्टेडियममधील एमसीए पॅव्हेलियनच्या गरवारे बँक्वेट हॉलमधील सोहळ्यात, जोरदार शक्तप्रदर्शन करत सुजय विखे पाटील यांचा भाजपमध्ये दाखल झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत सुजय विखे यांनी आज भाजपचा झेंडा हाती घेतला.
For latest breaking news, other top stories log on to: abpmajha.abplive.in/ & pa-tv.com/username-ABPMajhaTV &
facebook.com/abpmajha/

ਟਿੱਪਣੀਆਂ

  • Ara ara par chav ghatali Nagarchi Ji adhi pan navati😂😂😂😂

  • Are pan ya nalaykanna jar gandhinna tikit dyache navhte tar dusra gharatil umedvar navhta ka ghala aai geli nagarchi jaga

  • ABP माझा म्हनजे कट्टरवाद्यांच आश्रयस्था न

  • इथे कोणीही आसोदया केंद्रात मोदीच पाहीजे

  • Nagarcha public Yedzava te yedzavach! Hyana Modi, Rahul ani tyancha sarkarach tondat deil! Jai Hind, Jai Shivaji, Jai Bhim

  • Saglya marwadyanchi aai zavli....Ghannnnoooo chhhokkkoooo ata.

  • Only गडाख

  • 23 Mayi BJP Gayi 🇮🇳👏 👏

  • आमचा नासिक जिल्हा बरा

  • असं बघायला वेळ घालवू नका .ple.सगळ्यांना विनंती .कचरा कुंडी म्हणजे youtube

  • only sena

  • लोकशाहीत सर्वच पक्षांनी निवडणूक एवढी खर्चिक व दबावतंत्राचा वापर करणारी बनवली की प्रत्येक पक्षाचा झेंड्याचा दांडा हातात घेऊन यांना वेळ देणारा आमचा कार्यकर्ता कधी आमदार, खासदार होणार. ..? ..हा एक प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.

  • चुत्या खानदान

  • Tyale fuckt ticket pahije baki gele tel lawat

  • सर भारिप साठी नगर जिल्ह्यातील कोणी नाही का तिथं जिल्हा अध्यक्ष नाही का

  • Congress atta pakistani party jali ahe jana voting karaya che ahe tikdejave

  • भारिप या पक्षाचं ह्या चॅनेल ने सुद्धा नाव घेतलं नाही सुरवातीला मग हा खेड कसा समजावा आणि त्यांना एकही प्रश्न विचारला नाही त्यांना त्याची बाजू सुद्धा मांडू दिली नाही

  • विखे पाटील हाच आमचा पक्ष

  • सुजय चे नाव पराजय होणार.अपक्ष लढला असता तर आशा होती.ना भाजप ना कॉग्रेस शिवसेनेला ही फसवले.सगळे मीळून गेम करणार

  • He as ahe Nagarach Rajkaran... Konich kunach aikat nahi.

  • ✊✊✊✊✊👊👊👊👊

  • शेतकऱ्यांच बघा काहीतरी

  • Chyayla ithe pan kendrabindu baramati hota ,😁

  • बाकी कांही असो कमळ कमळ कमळ कमळ कमळ

  • घरानेशाहीवर जे भिकारचोट लोक बोलतात त्याच भिकारचोट लोकानी लक्ष्यात ठेवल पाहीजे ते जे आज जगतात लोकशाहीत त्याच घरानेशाहीमुळे आज महाराष्ट्र आहे

  • Khup chan.... mazya channel la pn ani avdla tr subscribe pn kra ... chan chan vlog krte South Korea hun ..

  • सुजय तुम्हि 100% पडनार

  • Congress khallas

  • Sanjiv bhor only

  • काय प्रतिक्रिया द्यावी काही कळत नाही येड्याची जञा

  • 😂😂😂

  • PurssNa tu radtya wr ka alas

  • शेतकरी सपवला तो शरद पवारांनी 15वषे काय शेतकरी आत्महत्या केलेल्या दिसून आले नाहीत का तेव्हा काय शेन घात होते का आता बोबलताय भारतीय जनता पक्षाच्या नावाने लाज वाटते का नाही जरा

  • सुजय ‌दा्दा लय‌‌ भारी ‌माणुस

  • कॉग्रेसचे फोजदार असलेले विखे भाजपाचे हवलंदार झाले

  • Only modi

  • Gallitli team

  • तिकिट देताना एकदा जर .... *MPUS* *सारखी एक प्रवेश परीक्षा ठेवली* *तर...... एक पण नेता पास होणार* *नाही.* ही शोकांतिका आहे.

  • Sujay vikhe ashya doglya netyana dhada shikwa dum asta tr nispaksh ladhla asta sattechya bhuklelyana dhada shikwa

  • ahmednagar chutiya ahe

  • Balasaheb Thorat,sangram bhaiya jagtap,Rahul dada jagtap,Nilesh lanke yanchi bhumika mahatvachi thatnari ahe Ani arunkaka Ch khasdar honar he nkki

  • काहीे आणि तत्व याचा काहीही संबंध नाही.

  • भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यानी या निवडणुकीत तटस्थ राहावे. जेणेकरून भाजप नेत्यांना बुडाखालचा अंधार कळेल.

  • Mi nagar cha ahe vikhe family vapron ghenare lok ahe pan ata janta tyanla habada denar hi nakki

  • Mali nagar sugar ?

  • विखे घराने जर अनेक वेळा पक्ष बदलतात तर लोक त्यांनाच का निवडुन आणतात

  • अरूण जगताप यांना उमेदवारी दिली तर राष्ट्रवादी निवडून येणार

  • नगर जिल्हा आता बाळासाहेब थोरात यांच्या ताब्यात जाणार

  • सोयीनुसार झेंडे बदलतात.. उमेदवार तेच राहतात.. पिढ्यानपिढ्या!त्या नेत्यासाठी कार्यकर्ते आयुष्यभर सतरंज्या उचलतात 😂😂

  • Sujay aso ki Ajay modi barobar yeil tyacha Jay aani tyamulech hoil deshacha vijay

  • Pubg mobile free uc: gpmojo.in/b2vJYZQ

  • Vikhe kiti laachar honar ajun.....

  • Sujay cha BJP ne game kela...... tyala 100% padtil

  • पाडला

  • Ata Nagar cha Vikas hohil Ase vaty ...vikhe Patil hai nehmi Vikas cha rajkarni mhnun olak Nagar madhe ahe.... dilip Gandhi kahi kamche navte bare jhale tyna dichoo dhila ...

  • हे सर्वसामान्य लोक नाहीत, आजि,माजि नगरसेवक व पदाधिकारी आहेत

  • दोनी बाप लेकाला पाडला पहिजे

  • आज पहिल्यांदा बोलतायत हे लय खुश आहे हे टीव्ही वर दिसतायेत म्हणून

  • बदमाश चॅनल आहे तुमचं सर्वांना बद्दल सांगितले पण गळ्यात निळा रुमाल आहे त्यांमाणसा बद्दल नही सांगितले कोण आहे ते

  • काय फालतु गिरी आहे ही या जोशीला मारला पाहिजे

  • एक चपातीसाठी किती कुत्रे भूह् भूह् करता आहे...

  • सगळे चोर

  • गुटखा खाऊन इकडे तिकडे थुकोस्तर त्या सुजय च्या तोंडावर थुका

  • पडणार आहे

  • राजकिय पक्षाला विकासाशी काही घेणे देणे नाही .फक्त पद असावे .जनतेचे मत आहे की , राजकारणात घराणेशाहीकडे सत्ता असते , ते विकास होवू देत नाहीत .जिथे जिथे 2/3 पिढीपासून राजकारण चालू आहे तेथील ही घराणेशाही मोडीत आणून सामान्य व मेहनती व्यक्तिचा विचार करून मतदान केले पाहिजे पण तसे होईलच हे सांगता येत नाही .

  • स्वार्थ फक्त

  • पदासाठी काहीही... स्वार्थी, स्वार्थी..निर्णय सुजयचा जय होणे नाही.. ज्या पक्षाने शेतकरी संपवला..त्या पक्षात गेले आहेत ते केवळ आणि केवळ तिकीटासाठी

  • इथे अपक्ष उमेदवार निवडून येणार

  • Ye lavdyanu Tumi danga karu naka tumala kon nay vicharat

  • Pudharyanchya aaicha puccha

  • येड्याचा बाजार

  • Jay shivsena

  • Shivsinakach khun zala teva caharacah nahi karata aaki ya badakau patahkarala

  • Ai cha fodayat geli na nista

  • Shikhlelya manasala sath dili pahije

  • Aare Joshi saglyanna neat bolu tar de..

  • स्वताच्या स्वार्थासाठी पक्ष बदलणाऱ्या नेत्याना लोकांनी अजिबात निवडून देऊ नये कारण त्यानां पक्ष व पक्षाची विचार धारा महत्वाची नाही ना लोकांची चिंता फक्त स्वताचा स्वार्थ महत्वाचा आहे

  • प्रसन्न जोशी भाजपचा चमचा आहे.. लाळ चटया....

  • राधाकुष्ण विखे ना जनाची ना मनाची लाज वाटली पाहिजे

  • आपन का भांडता ही लोकशाही आहे मतदार ठरवतील

  • नगर म्हणल का राडा होणारच

  • पक्ष बिक्ष हे काही नसतं हो.जे म्हणतात ना हा पक्ष तो पक्ष ते सगळे मूर्ख.जो विकास मागतो(समाजाचा, स्वतःचा नाही) तो खरा नागरीक,तोच हुशार माणूस. बाकी सगळे गाढवं.प्रसन्न ने छान गोंधळ घडवून आणला.बरोबर भांडणं लावली आणि गधे भांडत बसले.त्यांचं पण बरोबरच आहे म्हणा. नेते आहेत ना ते स्वतःचा विकास करायचा आहे त्यांना पैसा पाहिजे,पेन्शन पाहिजे50000 ,टोल फ्री रस्ते पाहिजेत हयनची fortuner फिरवायलाetc.

  • Carrry on

  • Jyala vikas karayacha aahe tyala paksha badlaayachi kai garaj

  • Lachar...Fiturancha kai khara ....aahe

  • Kai khara naahi ...vikhe ...Vikle...

  • 100%भाजप येणार घोडा मैदान जवळ आहे.

  • Prasidhhee sathee bhandn lavle channel valyane

  • Modi effect

  • HYA,CHUTYANANDAN YEDYA NANDAN SUJAY RADHAKRISHNA VIKHE PATIL DHORANCHA DOCTOR BINAKKALI MULEY AATA NAKKICH NAKKICH NAKKICH NARAYAN RANE SARKHICH AVASTHA,HOILCH HOILCH DHOBICHA KUTARDYA,NAA GHARCHA RAHEL NAA GHATCHA RAHEL HARELCH HARELCH HARELCH HARELCH HARELCH HARELCH HARELCH HARELCH BJP CHA KUTARDYA CHUTYANAN AAYAT HA BHADVYA SUJAY RADHAKRISHNA VIKHE PATIL HARELCH HARELCH HARELCH HARELCH HARELCH HARELCH HARELCH HARELCH HARELCH BJP KAMAL NDA ND MODI HATAO HATAO HATAO HATAO HATAO HARAO HARAO HARAO HARAO HARAO HARAO HARAO HARAO HARAO HARAO HARAO HARAO BJP KAMAL NDA ND MODI GOVERNMENT BOGUS GHATIYA NONCLASS BEDARDI PUNISHMENT

  • Sujay vikhela ghalwa Mi jalgaon cha aahe

  • जत्रा😜😂

  • Nagar cha mava ek number ahe pan

  • करोडोंची प्रॉपर्टी असताना काय गरज आहे खासदार होण्याची ...आणि आमदार चा मुलगा आमदार खासदार चा मुलगा खासदार , राजकारण म्हणजे काय यांची मक्तेदारी झाली आहे का सर्वसामान्य जनतेतून एकतरी उमेदवार आहे का राज्यात...

    • Vote denare jast bevkuf ahe netyana kay mhnave

  • येड्यांची जत्रा

  • खासदारकी हरले की लगेच येतील परत काँग्रेस मध्ये आमदारकी लढवायला सुजय...येडी आहे का जनता🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

  • Looking at this, it is clear that Nagar people are the biggest chu__yas. Such arrogant dumb people have been brought to power time and again. Pathetic.

  • Sujay Bhau tu BJP sodun aapaksha ubha rahila aasta tar nakki Maza mat tulacha asta.. Aata te shakya nahi.. #IHateBJP..

  • येड्यांचा बाजार

  • सुजय बळीचा बकरा झाला