रात्रीची दिवाळी पहाट । भारत गणेशपुरे, भाऊ कदम । चला हवा येऊ द्या । झी मराठी

ਨੂੰ ਪ੍ਰਕਾਸ਼ਿਤ ਕੀਤਾ ਗਿਆ 5 ਨਵੰਬਰ 2018
ZEE5 Now available in 190+ countries. Click Here bit.ly/WatchNowOnZEE5
रात्रीची दिवाळी पहाट । भारत गणेशपुरे, भाऊ कदम । चला हवा येऊ द्या । झी मराठी
Diwali Pahat | Bharat Ganeshpure, Bhau Kadam | Chala Hawa Yeu Dya | Zee Marathi
Chala Hawa Yeu Dya is about one crazy family comprising of an ensemble cast of Nilesh Sable, Kushal Badrike, Sagar Karande, Bhalchandra Kadam, Bharat Ganeshpure and Shreya Bugde. The show also brings in guests in the form of celebrities across various films and theatre. The ensuing drama with the house members and the characters presents the focal point of the show. This madness can be witnessed LIVE as the stars of the show are all set to come to your town and set the laughter ball rolling. Zee Marathi takes its premier nonfiction show 'Chala Hawa Yeu Dya' for a 'Maharashtra Daura' across various towns in Maharashtra bringing it closer to audiences that have loved and watched the show for more than one and half years. So do not forget to join the laughter gang

To Feel ZEE5 in Your Language (Apni Bhasha Mein Feel Hai)|To DOWNLOAD the app click below links

- Playstore: play.google.com/store/apps/de...
- iTunes: itunes.apple.com/in/app/ozee-...

Visit our website - www.zee5.com

Connect with us on Social Media:
- Facebook - facebook.com/ZEE5/
- Instagram - instagram.com/zee5
- Twitter - twitter.com/ZEE5India

#marathi #zeemarathi #marathiserials #marathitvshow #marathicomedy #comedy #entertainment #drama #chalahawayeudya

ਟਿੱਪਣੀਆਂ

  • Joke mhnun pan tumahala kuth liya samaja baddal vaait bolivha adhikar naahi amhi jari anadi aslo tari savtacha kashtane kahto

  • Bhauuu..Multitalented..

  • Hiio

  • G

  • Nais

  • सुपरहिट आपीसोड

  • बद्रीके तु तूझ्या जाती चा वापर का नाही करत. तुला लाज वाटते का स्वताच्या जातीची. की तुला तुझ्या आई वडीलांची लाज वाटते. ज्या आगरी बोली वर तुझा पोट भरतो, त्या समाजालाच बदनाम करतोस. लाज वाटायला पाहाजे. जय आगरी...

  • Nilesh Sable👌👌👌 exact Siddhu

  • nice voide

  • bhau Maharashtra chi Shan

  • bhau kadm mach changli comedy kartat

  • Ek no bhau kadam

  • Bhai is best

  • भाऊ कदम राॅक्स

  • Agri matlab kon hote he.....mujhe nahi pata isliye puchh raha hu 🤔🤔🤔

  • The great Bhau kadam

  • nice bhau

  • happy Diwali

  • kdk

  • Mayors dizain

  • कोणाच्या भावना दूकवतील आसे जोक्स मारने चूकीचेच आहे पण आपण सर्व हासणे विसरून गेलो आहोत हे लोक समाजाला या दगदगीच्या जीवनात. आनदाचे क्षण आनतात हेमात्र नकी

  • jewha dewali faral ha lagto malach karayla 😁😂😁😁😁

  • Ek dam bhari

  • Superb

  • bhau kadam, Dr. nilesh, kushal badrike, bugde,............... is real comedian 😀😀😀😀😀😀

  • Yaa Randa n jhavlelya baika aahet naa tyanaa sanga aamche bhashe vr hasu naka...Tumhala paisa mdhe nachvu ny zhopvu pn ...Tumche laiki tari aahe kaa Randyanooo n bhadvhaa vishal sable tuji aai jhavala pn time ny lagnar..Script neat lihit jaa...Ny t tumche fodri fatel aamhi petlo t😠😠😠

  • Hisabat rhat jaa bhadvanyanoo tumhi kalakar aahet naa t tasach raha..Kala sadar kara...Ny t aahet naa tya jhavadya tyana pan jhavun jatil aamche aagri koli..M basal paise kami dile kaa Me too karat...😠😠😠

  • Vishal sable tula n tujya gaa jhatu team laa Aagri koli danka bagacha aahe kaa bhadvya....Bhau kadam ni mafi magitle aani thoo swatala Aagri samajto kushal badrike thala sang tujy aai laa 50/60 vela aagryanchha ghri phatav m neat character krta yel lavdya....

  • Aree tumchya aai la jhavla bhadvanno part delete karnar hote tari tumche aai hikvala thevlai kaa

  • Supar

  • 😠😠😠😠

  • Agri kunbi kolyanchi acting kru nkaaaa

  • Bhau kadam quality actor

  • hasayala yet ....pn hi bhut hastaat tewd nahi

  • Jay agari Koli.....

  • Nice comedy

  • सर्व समाज एक समान आहे, मिडीया ला 1 च विनंती, कोणत्याही समाजाची/जातीची विटंबना करसाल तर तुमचा चॅनल बंद करायला वेळ लागणार नाही. जय हिंद जय महाराष्ट्र

  • Yana aata yanchi jaga dakhavalach lagal jay agri koli

  • Jay shivary

  • Chutiye sable kai garaj aahe kontya pan community la vait bolaycha...ek tar tumche joke over astat.faltu joke tumche dieddamdiche joke.sarve over flop actor.....

  • Mc delet kara

  • nice no1 show

  • आगरी माणसाचा नाद करू नका💪

  • Anand shine best role of bhau kadam

  • Hii mi aagri nahi aaha but tari pan yes it's wrong koncham hi asa apman nahi karyla pahije it's vary bad aani he chla hawa yavu dya it's my favorite but pls tem h as kahi karun konch man dhukavu naka

  • Lakh tumi 1 mi

  • Agri/koli is best aami

  • Aai cha bhosda bhau kadam n chala hawa yeu dya cha..bc acting jhatya chi kai yet nai bhadvya la..bc choco ghe maza Kala Tonda chya

  • Sarvani milun jar tharavla hya tv show che shows banghne band kele ani hya show cha trp kami jhala mag barobar line var yetil.Hi pan ek paddhat aahe hyana line var aanaychi.trp nahi ads nahi mag kuthun yenar paisa.

  • कोनत्याही समाजाच्या समाज बांधवाचे मण दुखेल अस क्रुत्य करु नका आज अागरी समाज बांधव शांत आहे ते केवळ त्यांच्या माणुसकी खातीर नाहीतर आता परेन्त संपुर्ण मुंबई जाळुन टाकली असती त्यांनी मी स्वत: एक मराठा समाज बांधव आहे मी कोनत्याही समाज बांधव चे मण दुखेल असे वागत नाही मी श्रेयस पाटील एक मराठा समाज बांधव चला हवा येवु द्या या मालिकेत धडलेल्या क्रुत्याचा निषेध विधान करतो जय शिवराय जयस्तु मराठा 🚩

  • 😠😠😠😠😠

  • bhari

  • Sunil Pathare: Join me on Google Pay, a payments app by Google. Enter my code (22sj7z) and then make a payment. We'll each get ₹51! g.co/payinvite/22sj7z 👈🏻Varchi Link dware app download kara ani mala 1rupya pathava tumhala 51💴 rupye miltil.... tumchya banket jama hotil...... ajun barech kahi....💵💵 recharge...

    • Changle dok lavlay. 😂

  • Show bandh honya chya maarga var distoy.

  • Chala hawa ye dya is the Best Serial in this World no one can stop this. We all support All chala hawa ye dya Team.

  • Are male character asun female characters karta mhanje konachi aulad ahat re tumhi. Aagri samjachi chukichi mahiti samor anta laj nahi vatat ka.

  • Nakali hasi lay bhangar

  • प्रति, श्री कुशल बद्रीके / डॉ. श्री निलेश साबले व चला हवा येवू दया सर्व टीम , यांच्या सेवेशी सादर , ' चला हवा येवू दया ' या कार्यक्रमतुन आपण व आपली संपूर्ण टीम नेहमीच आगरी समाजाची विटंबना व बदनामी करीत आले आहात.आगरी कोळी समाजात आपल्या टीव्ही सिरियलमुळे खुप संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.आपल्या टिमला आम्ही सन्मानाने आगरी कोळी महोत्सवला निमंत्रित करीत असतो पण यापुढे करणार नाही .आपल्या कलेचा नेहमी आगरी कोळी समाजाने सन्मान केला आहे.परंतु आगरी कोळी समाजाची बदनामी सहन केली जाणार नाही .तेव्हा आपण व आपल्या टीमने त्वरित आगरी कोळी समाजाची जाहिर माफी मागावी .अन्यथा माझ्या आगरी कोळी समाजाची विटंबना व बदनामी सहन करणार नाही.यापुढे होणाऱ्या सर्व प्रकाराला आपण व आपली टीम जबाबदार असेल याची नोंद घ्यावी. 🚩

  • नीलेश सर तूम्ही एवढ्या मराठी कलाकाराना चला हवा येउद्या मधे आणता माझी तुम्हाला विनंती आहे की कृपया उषा चव्हाण माई ना सुद्धा आणा हो कुठे आहेत कधी दिसतच नाहीं टीव्ही वर चित्रपटात तुम्ही जर माझी ही कमेंट वाचली असेल तर प्लिज तुम्ही यांच्या वर विचार करावा

  • आगरी कोळी जातीत जन्माला यायाला पण नशीब लागतात

  • प्रति, श्री कुशल बद्रीके / डॉ. श्री निलेश साबले व चला हवा येवू दया सर्व टीम , यांच्या सेवेशी सादर , ' चला हवा येवू दया ' या कार्यक्रमतुन आपण व आपली संपूर्ण टीम नेहमीच आगरी समाजाची विटंबना व बदनामी करीत आले आहात.आगरी कोळी समाजात आपल्या टीव्ही सिरियलमुळे खुप संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.आपल्या टिमला आम्ही सन्मानाने आगरी कोळी महोत्सवला निमंत्रित करीत असतो पण यापुढे करणार नाही .आपल्या कलेचा नेहमी आगरी कोळी समाजाने सन्मान केला आहे.परंतु आगरी कोळी समाजाची बदनामी सहन केली जाणार नाही .तेव्हा आपण व आपल्या टीमने त्वरित आगरी कोळी समाजाची जाहिर माफी मागावी .अन्यथा माझ्या आगरी कोळी समाजाची विटंबना व बदनामी सहन करणार नाही.यापुढे होणाऱ्या सर्व प्रकाराला आपण व आपली टीम जबाबदार असेल याची नोंद घ्यावी. 🚩श्री जयेन्द्र खुणे 🌹आगरी समाज नेते ,🏹 9920088678

  • Report mara ya video la

  • साबळे आणि कदम तुमच्यातला किडा आत ठेवा

  • उपऱ्यांनो लायकीत रहा तुमची लायकी पण आगरी कोळी भाषेची टिंगल करायची

  • अरे ह्या लेखकाचा अभ्यास टीचभर आहे आणि निर्मात्याची अक्क्ल गुढघ्यात आहे .. आगरी समाजामध्ये अनेक कीर्तनकार आहेत .. गायक आहेत ... लेखक आहेत .. शिक्षणमहर्षी आहेत .. समाजसेवक आहेत .. कवी आहेत .. काय नाही या समाजामध्ये ? .. पण ह्यांना आम्ही घातलेले सोनंच दिसतं !.. तेही फुकट नाही येत ..आमच्या महिला सोनं घालून पिवळ्या दिसतात आणि तुमच्या कावीळ झाल्याने !.. निळ्या सावळेचा जाहीर निषेध !!

  • अरे सल्यानो तुमची लायकी तरी हाय क आमच्याशी बरोबरी करायची ।। घरफोडी तर लांबच राहिली अख्या जगात जाऊन बघ एक आगरी कोळी माणूस तुम्हाला भिकारी पण नाय भेटणार भिकमांग्यानो पैसा भेटतो म्हणून आमच्या समाजाची वाट लावता काय रे तुम्ही हेच आमच्या समोर येऊन बोला बघ दाखवतो साल्यानो तुम्हाला आमचा आगरी दणका ।। अश्या hya नीच नाटकाला आमचा निषेध आहे ।। जय आगरी कोळी

  • Nice bhau kadham

  • aar aamhi sona pahile pasun galto tumchya javal nasel na tyacha doubel aamhi sona galto

  • bhau kadam cha nished

  • aar aamhi agri koli mumbai che raj hav tumchya sarkha aamhi uprey ny aalo

  • Jahir nishedh bhigarda program chala hawa yeudya cmchya aagri koli samaja baddal je khi vyaktavya tumhi karta tumchi layki tri aahe ka

  • बहिष्कार टाका या फालतू शो वर जोपर्यंत माफी मागत नाही।जास्त माजलेत।

  • Report done

  • Nice

  • He chuktay tyancha ....but me fan ahe chala hawa yeudyacha cha great team .... n plzzz konala traas hoil ashi nako theme gheu baki good luck n all team is very great mala avadto haa show good luck again

  • अरे तुमची लायकी तरी हाय क आमच्याशी बरोबरी करायची ।। घरफोडी तर लांबच राहिली अख्या जगात जाऊन बघ एक आगरी कोळी माणूस तुम्हाला भिकारी पण नाय भेटणार भिकमांग्यानो पैसा भेटतो म्हणून आमच्या समाजाची वाट लावता काय रे तुम्ही हेच आमच्या समोर येऊन बोला बघ दाखवतो साल्यानो तुम्हाला आमचा आगरी दणका ।। अश्या hya नीच नाटकाला आमचा निषेध आहे ।। जय आगरी कोळी

  • हा कार्यक्रम निव्वळ भाऊ कदम मुळे एवढा चालू शकला आहे.तेही कशामुळे...भाऊ कदमने आगरी भाषा वापरून केलेल्या विनोदांमुळेच. आगरी समाजाचा, संस्कृतीचा सर्वाना हेवा वाटतो त्यामुळेच लोकांना आमच्या नुसत्या बोलण्यावरून देखील मोठा आनंद मिळतो. या कार्यक्रमाद्वारे आगरी पात्रांचा वापर करून लोकांचे मनोरंजन करायला हरकत नाही परंतु पात्राला चुकीच्या पध्दतीने प्रेक्षकांच्या समोर आणू नका की ज्यामुळे आमच्या समाजाची चुकीची प्रतीमा तयार होईल. आमचा समाज फार धाडसी व मेहनती आहे त्यामुळे कदर ठेवा. कैलास पाटील..पिसेकर

  • Imm

  • I’m inviting you to use Google Pay, a simple and secure payments app by Google. Here’s my code 0c1UU- just enter it before your first transaction. Once you've sent your first payment, you'll get ₹51! g.co/payinvite/0c1UU

  • Maj aalay salyana, Aagri bhashecha aani mansancha asa puna Apman kela tar Aagri Manus kon Asto tumhala samjel

  • निलेश साबळे तुझा शो नीट चालवायचा आहे ना

  • N tuzi tar layki nahi bhau yevdha Sona ghalaychi

  • Laykit raha Nilesh n Kushal Nahi tar Kapil Sharma sarkhi tumchi halat hoil vicharnar nahi 😡🤬🤬🤬🤬🤬

  • यापुढे आगरी समाजा विरुध्द चुकीचे विनोद होणार नाही याची निश्चित काळजी घ्याल याची आशा करतो नाहीतर आगरीकोळी समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागेल याची नोंद घ्या जय आगरीकोळी

  • Aagri is not only name this is the brand

  • आपला शो खुप चांगला आहे आणि शो मध्ये काम करणारे लोक ही मराठी असल्याने ह्या कार्यक्रमाचा आम्हाला अभिमान आहे .... पण एक गोष्ट करा आपल्या कार्यक्रमात आगरी भाषा असलेला (करेक्टर) कलाकार (पात्र) दाखवून आमच्या समाजा विषयी कोणत्याही प्रकारची माहिती नसताना कोणत्याही विषयावर चर्चा करुन मनोरंजन होईल असं करू नका... हसन्याने आयुष्य वाढतंय पन आगरी समाजा विषयी यापुढचा कार्यक्रमात कोणत्याही प्रकारचा पात्र वापरताना थोडा कालजीपुर्वक वापरा ... आगरी भाषा जरी तुम्हाला थोडी विचित्र वाटत असली तरी आम्हाला अभिमान आहे आगरी असल्याचा *येणारे पाहुण्यांच्या आदर सत्कार आगरी समाजात कसा होतो बघायचा असेल तर एकदा येऊन बघा जय आगरी आम्ही बदलापूरकर

  • *Report kra* kushal badrike jithe disel tithe maar khail chutiya sala

  • Amhi ka daka takun sona ghiltav ka r. . Svatache himtishi kamvun ghaltav. . Agri bhasha bolta tri yetay ka. . Shame on You. 😡 Kuthlya bhashe n tya sansukruti baddal majak ny karacha avra ny samj .

  • *एक तर भाषा चुकीची वापरताअ शिकुन घ्या येत नाही तर आणि आगरी कोळी कष्टकरी करी आहे कुठे दरोडा घातला हे बोलण चुकीच आहे.* *ईथच कमवून ईथच मज्या करतो .तुमच्या सारखा गांडी खाली लपवत नाय.*

  • Gor chor doklyano Aagari samajala Kami lekhu Naka Ghara fodayala nahi Jaat aamhi pap Jast shanpatti Keli Na Tar Kay Kay fodu te pratyakshat dakahu samor Yeun

  • Konala Agri ani Kolyana challenge karayacha asel na direct live karun dakhva Te Pan agri koli nav gheun... Mag results bagha

  • आमच्या आगरी भाषेचा नीट वापर करा काही तर खूप महागात पडले निलेश साबळे

  • प्रति डाॅ.निलेश साबळे (लेखक/निवेदक चला हवा येऊद्या) विषय: चला फालतुगीरी येऊंद्या..... पत्रास कारण की... आगरी भाषा आणि माणुस यांवर टुक्कार विनोद करून टीआरपी न टाळ्या मिळवणे हा जवळजवळ सर्वच दृष्यवाहिन्यांवरील मालिकांचा चालत आलेला वा जोपासलेला छंद आहे? ह्यांनी घातलेल्या चष्म्यातून यांना आगरी माणुस पुढील प्रमाणे दिसतो *बेवडा *किलोभर सोनं घातलेला *अडाणी *अशिक्षीत *शुध्द उच्चारण न करता येणारा *जमीनी विकणारा *चोर्या करून सोनं जमा करणारा ईत्यादी ईत्यादी ईत्यादी आणि हा चष्मा साबळे तुम्ही घातला याचे आश्चर्य वाटत नाही! ह्यांना कधी international airport mumbai येथे सर्वात मोठे चित्र काढणारा एकमेव मराठी किंबहुना आगरी माणूस (मोरेश्वर पाटील Moreshwar Patil ) दिसणार नाही! २३ वर्षानंतर महाराष्ट्राला क्रिडाक्षेत्रातला मुलीने पटकवलेला अर्जुन पुरस्कार (अभिलाषा म्हात्रे) दिसणार नाही. अस्खलित मराठी बोलून साबळेच्याही प्रमाण मराठीला मागे टाकेल अशी लोकसत्ताच्या वक्तादशसहस्त्रेषुची महाराष्ट्रातुन प्रथम क्रमांक मिळवणारी आमची पोरगी (रिध्दी म्हात्रे Riddhi Mhatre) दिसणार नाही. अवघ्या वयाच्या १०व्या वर्षी अमेरीकेत पीएमओ कार्यालयात चित्रे लागल्यात जी आॅडी अन मोठ्या गाड्यांसाठी डिजाईन करते अशी ( अदिती Prakash Patil ) दिसणार नाही. नासा मध्ये कार्यरत असलेला आमचा शास्त्रज्ञ (प्रणित पाटील Pranit Patil ) जो भारतातला एकमेव शास्त्रज्ञ आहे ज्याच्या अधिकृत नासाच्या गणवेषावर भारताचा झेंडा आहे आणि हो डाॅ.साबळे मागच्या भागात तुम्ही ‘आगरी कवीची’ टिंगल केलीत ना? तर ही पण माहिती असुद्या महाराष्ट्राचे सारस्वत म्हटले जाणारे ज्यांनी मराठी भाषा हो अस्खलित मराठी गावागावात आणि विदेशात नेणारे लोककवी ‘अरुण म्हात्रे’ Arun Mhatre ही आगरीच आहेत! ही तर थोडकीच ‘थुकरटवाडीला’ पुरेशी उदाहरण आहेत अशी ढीगभर उदाहरण देऊ शकतो मी!चला पटापट आपला चष्मा काढा आणि पहा किती समृध्दी आहे न आगरी भाषा,संस्कृती आणि माणसाकडे? मी कोणी डाॅक्टर नाही हं साबळे दादा पण आपल्या डोळ्यांचा आजार या पत्राने तरी बरा होईल अशी अपेक्षा करतो आणि आपले डोळे लवकर बरे होऊंदेत जेणे करून अश्या चष्म्याची आपणास गरज लागणार नाही. शुभेच्छा आपलाच आगरी साहित्यिक सर्वेश रविंद्र तरे

  • डाॅ. निलेश साबळे नीट बोला आमच्या आगरी समाजा बद्दल तुम्हाला काही हक्क नाही आमच्या समाज्याची बदनामी करण्याचा

  • आगरी भाषा आणि समाजाची टिंगल करणाऱ्या चला हवा येउद्या चा जाहीर निषेध,,,,,,,

  • ...या पुढे अश्याप्रकारे आपल्या आगरी भाषेवर हास्यास्पद विनोद केले तर एट्रोसिटी एक्ट नुसार केस करू ... जेणेकरून आपल्या समाजावर आणि आपल्या भाषेवर अपमानस्पद जोक्स करणे थांबले जाईल..

  • Nished

  • इतर बोलीभाषा म्हणजे शुद्ध आणि आगरी म्हणजे अशुद्ध?? वा रे वा.... Disliked this video

  • एकदम पाणचट जोक असतात.कॉमेडी च्या नावाखाली तेच तेच जोक मारतात.आता TRP मिळवण्यासाठी समाजाचा अपमान करत आहेत.त्यापेक्षा मुंगी आणि हत्तीचे जोक बरे...

  • एक महाराष्ट्रीयन म्हणून आम्ही सगळे हा शो नक्कीच आवडीने बघतो.पण हल्ली शो मधील काही भिकार लोकांच्या डोक्यात आगरी-कोळी समाजाबद्दल जे आक्षेपार्ह कॅरॅक्टर वठवले जाते त्याचा आता खरच राग यायला लागला आहे.आमच्या समाजाबद्दल पूर्ण टीम ने सगळी माहिती गोळा करावी आणि नंतर समाजाच्या माणसाचे कॅरॅक्टर निभवावे.आशा फालतू स्क्रिप्ट चा आम्ही निषेध करतो.या आधीच आमच्या बऱ्याच संस्थेनकडून तुम्हाला पत्र गेले असतील.झालेल्या प्रकाराची रीतसर माफी मागावी आणि या पुढे जर अशा प्रकारचे फालतू विनोद समाज बांधवांवर कराल तर सरळ येऊन पोकळ बांबूचे फटके दिले जातील.