मनसेच्या सभांचा खर्च कुणाच्या खात्यातून? | माझा विशेष | एबीपी माझा

ਨੂੰ ਪ੍ਰਕਾਸ਼ਿਤ ਕੀਤਾ ਗਿਆ 13 ਅਪਰੈਲ 2019
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची नांदेडमध्ये जाहीर सभा आज होत आहे. एकीकडे या सभेच राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे, तर दुसरीकडे निवडणूक आयोगाला वेगळाच प्रश्न सतावत आहे. राज ठाकरे यांच्या सभेमुळे निवडणूक आयोगाची चांगलीच पंचाईत झाली आहे. कारण, आचारसंहिता काळात सभांचा खर्च हा उमेदवाराच्या नावावर टाकला जातो. मात्र, मनसेचा एकही उमेदवार लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात नाही. त्यामुळे राज ठाकरे यांच्या सभेचा खर्च कुणाच्या नावावर टाकायचा हा प्रश्न निवडणूक आयोगासमोर निर्माण झाला आहे.
For latest breaking news, other top stories log on to: abpmajha.abplive.in/ & pa-tv.com/username-ABPMajhaTV &
facebook.com/abpmajha/

ਟਿੱਪਣੀਆਂ

 • मेहेनती राज ठाकरे चा नोटबंदी मुळे स्वतःचा तेजीत असलेला धंदा बंद झाला म्हणून आता तो रोजनदारी वर कामाला जाउन आपले व आपल्या पक्षाचे पोट भरतो.

 • modi chya sabha cha lharcha pakistan warun yeto

 • Good job saheb.technically you are right.Best of luck.

 • abp vikla gela aahe ????

 • Raj thakre🙏🏻

 • Modila pada bhavano yane tarunanche khup nuksan kele ahe.

 • Raj ha pinjra film madhil sir aahe😎😎😎😎😎

 • Raj todipani king

 • Income tax raid टाका पोपटावर

 • या बारामती च्या पोपटाची पिंजरा सिनेमातल्या मास्तर सारखी अवस्था झाली आहे ज्या तमाशाला गावातून बाहेर काढायचं होतं त्याच तमाशात तुणतुणं वाजवायची वेळ आली आहे 😁😁😁😂😂😂😂😂

 • बारामती चा भाड्याने घेतलेला पोपट पाकिस्तानी हिरो आहे तो

 • जमिन माफीया पवार कंपनी देणार स्पष्ट आहे

 • Raj thakare supari gund aahe

 • कीती लज्जास्पद अवस्था आहे मिडीया चा .. स्वातंत्र्य पुर्वी जी पत्रकार व्यवस्था अन्यायाविरुद्ध बेधडकपणे बोलायची, परंतु आजच्या काळात हे बघायला मिळत नाही, सत्य दाखविण्यापेक्षा यांना सत्य लपविन्यात TRP मिळते. आताच्या सरकारने advertising मधे 5000 कोटी घातले त्याचा कोणताही सवाल जवाब करणार नाही ही मिडीया उर्जित पटेल यांनी RBI chya खात्यातून रक्कम न दिल्याने त्यांना राजीनामा देण्यास भाग पाडण्यात आले .. त्यावर चर्चा नाही करणार ही मिडिया अशा मिडीया च्या चॅनल cable network वरुन unsubscribe करुन बहिष्कार टाकण्याला पाहिजे सहमत असेल तर like करा

 • काय फालतुगिरी आहे यार! हे दोन्ही निवेदक आपलेच मत ठोकून मोकळे होतात जरा ऐका ना समोरच्याचे . अन जो खर्च काही आहे तो आयोग टाकेल ना योग्य त्या ठिकाणी

 • इतके जन झोल करून गेले त्या चे काय .ते तर फरार झाले

 • राज यांना फक्त आपले अस्तित्व दाखवायचे आहे.आता त्यांचं काहीच उरले नाही.लाचार राज आता दुसरं काय करू शकणार ?

 • Raj. ठाकरे विनाश काले विपरीत बुद्धी

 • आरे बिजेपीची फाटलीय ..आणी चैनल वाल्यांचीही

 • abp maza = modi

 • आरे अवधुत पेक्शा बिजेपी मध्ये बुध्धीवान कोन नाही का.? आणी abp maza वाल्यांना या अवधुतने मागील काही दिवसात काय काय अकलेचे तारे तोडलेत माहीत नाही का.? आता या अवधुत सारख्या मानसाच आम्ही मनोगत आयकायच् का?

 • BJP माझा... एक पाऊल लाचारीकडे...

 • Chutyapa chalu a

 • Shame on you abp maza 👎

 • Abp is chutiya channel

 • *राज ठाकरेची हालत पिंजरा सिनेमातल्या "मास्तर" सारखी झालीयं ...* *ज्या तमाशाला विरोध करून गावातून काढायचे होते, त्याच तमाशात आज तुणतुणे वाजवायची वेळ आली आहे ...* *कशी नशीबाने थट्टा आज मांडली.......* 😁😁😂😂😭😭😭😭

 • MNS is a paid leg puller Pvt LTD company.

 • BHASHAN WALI STAGE WAR HAJAR ASLE LE le candidate war to expenses takava ellection department ne

 • मोदी कड़ून घ्या कारण मोदी नी ही सग्ली वाट लवली नोट बंदी करुण त्यानी खूब पैसा धापला

 • raj thackray mhanat hota, rashtrawadi corrupt ahe..ata ajit pawar ja jaun bhetat asto...sardyasarkha ranga badalto raj.

 • ABP cha purn kharcha BJP dete Raj Saheb tumchi waat lagai ge gujrati chor company ka

 • फाटली का? भाजपा ची त्यांची चिंता सांगते

 • Channel ch nav BJP maza.. Raj Thakre chya question answer la bagal denyasathi chi hi faltu charcha... Paid Chanel.....

 • Audit past 50 years than next audit

 • To kai boltoy te sodle mhane kharch

 • Ha kharch aamhi detoy bar ata tari dya raj saheban chya prashnachi uttar... Media la kiti jhombatay te dusatay.. Mag hya reporters ch prmotion kas hoil... Jevha ki raj sahebani je kel te kaam media ne kel pahije hot pan mag yanche pagar kase vadhatil, swatahala vikalay bjp la, patrkarikecha apaman karatayt nirlajj lok.. Tilakani ya sathich kesari suru kel hot ka ... Lekhani madhe kiti takad asate pan hya lokani swatala vikalay na... Purvi ek kaal hota jithe patrkar la ghabarayache mantri lok aata tar media ghabarate ya lokana ... Laaj vatate tumachi...

 • Manse cha sarva Kharch - Jyani Maharashtra lootla tyacha navarao taka.

 • ✍🏻✍🏻✍🏻 " मुख्य मुद्दे बाजुला ठेवून...... नको त्या विषयावर चर्चा करू नका....... आधी राज साहेबांनी विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे आधी द्या....... आणि मोदी दररोज खोटं बोलतात...... त्यावर चर्चा आयोजीत करा ना......? सर्वात आधी....... राजसाहेबांच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर....... फेकू ला विचारा ना.......?"

 • बरोबर आहे साहेब जयनी 70 वर्ष घोटाळे केले त्याना मतदान करायच का का जेनी 5 वर्ष काही केल नाही आजून 5 वर्ष दयायला काय हरकत नाही

 • Media jhak maarti,bjp laa nonsense bolayla avadatay,5 years kaay kelay te saangave,mi ,maajhe employee mitra job gamavun basloy hya government mule, Purave det Raj saaheb boltayat ,bjp saarkhe time pass bolot naahi

 • % game

 • तावडे हे नावाने च विनोदी आहेत

 • बाटगा हा जास्त कडवट असतो

 • वाघ is Dog thing much.

 • अण्णा हजारे यांचे आंदोलन कुणी sponser केले होते मग?

 • Majhe 15 lakh kapun ghya 1 sabhetun Jai mns

 • Fatli bjp shivsene chi

 • No abp maza this is a bjp maza

 • शिवसेना आणि भाजपा घाबरून गेली. ही आमच्या मनसे ची ताकद आहे. जय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा

 • Raj saheb Thackeray's masterstroke. Great going raj sir.

 • Dalal media

 • bjp itki raj la ka gabartat

 • Bhadotri Manase

 • Ramdas athavlenche kiti umedvar ahet Mahadev jankaranche kiti umedvar ahet te kunacha prachar kartat.

 • Can abp debate on Raj thakare’s points.

 • modi hitlar bannach praytna kart ahet tynna hatat kitli dewun ghari baswa

 • शेट् मोजत बसा बीजेपी ची मोजायची हीमत दाखवा

 • Mitron...Raj Thackeray hyanche mudde ekdum barobar aahet. Aaj Manse supporter asal kinva Shiv Senecha...prashna aplya Marathi bandhavnna brainwash kele gele aahe. Vote kartana Raj Thackrey ne expose kele he lakshat theva. Very happy to see our Marathi people support Raj Thackeray !!!

 • काय मुर्ख पणा आहे नोटा च्या खर्चात टाकाना

 • Rajachya sabhecha kharch baramatichya makadacha

 • भाजपने काय काम केले हेच राज ठाकरे दाखवत आहेत .सबब सभांचा खर्च भाजपचे नावावर टाकावा.

 • मनसेच्या प्रचारसभेचा खर्च कोणी केला यावर चर्चा करण्यापेक्षा मा. राज ठाकरे यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देणे संयुक्तिक ठरेल . सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी तमाशातील सोंगाड्या सारखे हातवारे करून प्रचार केला तर चालते का ? भाजप वाले सारखे इतिहासात का रमतात , सध्या काय चाललंय या बद्दल बोलावे . कोणत्याही प्रश्नाचे उत्तर ६० वर्षात काय केले हे नाही.

 • कितीही आपटलीत तरी मोदींचं येणार।।।

 • भाजपची फाटली आहे.

 • मागच्या २०१४ च्या वेळेस राज ठाकरे यांनी मोदीला पाठींबा दिला होता, त्या वेळेस भाजपाच्या खात्यात खर्च दाखवला होता का ?

 • मनसेच्या खर्चाऐवजी भाजपाचा खर्च बाहेर काढा.... एवढा पैसा कुठून येतोय यांच्याकडे ?

 • भाजपची फाटली आहे.

 • हा काही फार मोठा प्रश्न नाही, राज ठाकरेंचा पक्ष पण मान्यताप्राप्त क्षेत्रीय राक्कीय पक्ष आहे, त्यांचे पण खाते आहे, हा खर्च त्यांच्याच खात्यावर मांडता येईल ! निवडणूक आयोग काही ABP कडे सल्ला मागण्यास आले नाही ! लवकरच माहाराष्ट्र्रात विधानसभेच्या निवडणुका आहेत, राज ठाकरे त्याची तयारी करत आहेत व त्यांच्या ह्या सभेंच्या पुण्याई वर त्यांना आघाडीत 20 - 25 जागा व त्यांचे राज्य सरकार आलेच तर एखादे दुसरे मंत्रिपद मिळाले तर त्यांचे घोडे गंगेत न्हातील ! विनोद तावडेंचे विधान पूर्णतः राजकीय आहे व त्याचे मूल्यांकन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच केले पाहिजे

 • Sandeep sir kadak

 • निवडणूक आयोगाने स्पष्ट सांगितले आहे कि (राज ठाकरेन्च्या सभा व त्याचा खर्च ) ह्याचा निवडणूक आयोगाशी काही हि संबंध नाही ...हा खर्च ते स्वतः करतात कि allied party सोबत मिळुन करतायत हा त्यांचा प्रश्न आहे .... विषय असा आहे कि राज ठाकरेंनी जी BJPची टाळू भाद्राय्ला सुरुवात केली आहे त्यामुळे bjp ची बाप दाखव नाही तर श्राध्द घाल अशी अवस्था झाली आहे ...abp माझा वाले मोदी नावाचा ऊस चोखत बसले आहेत. अक्ख्या महाराष्ट्राला माहीत आहे abp माझा channel bjp ची बायको आहे 😀😀

 • ABP माझा निष्पक्ष व योग्य मुद्द्यांवर चर्चा करा. राज ठाकरेंनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे भारतीय जुमला पार्टीला विचारा. मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडेंनी योग्य शब्दात ठाम भूमिका मांडली. मनसेच्या सभांचा खर्च विचारण्यापेक्षा फेकू चौकीदारच्या खोट्या जाहिराती, दिलेली आश्वासनं आणि थापा मोजा. भाजप = भाड्याने जमवलेला पक्ष. जय महाराष्ट्र.

 • BJP walyani apali economy mage anali

 • राजसाहेबांनी खर तर भारतभर अश्या सभा घायला पाहिजे

 • इलेकशन कमिशन ने केला पाहिजे करण लोकशाही बळकट होनार आहे नाहीतर B J P वर लावा कारण हा या पक्षाचा अप प्रचार आहे

 • एकदा राज साहेबाना mahrastracha मुक्यमंत्री बनवा आणि reselt बगा mahrastrach नाही तर mahrastatil प्रत्येक कुटुंब सूखी असेल

 • Aare modi sagle desh firal teycha karcha deya

 • Aho sop aahe prabhodhan krtayet yevdh samju naye?

 • भाजप तर सत्ते आहे मग त्याच्या सभेचा खर्च जणता चं करते ना?

 • correct aashish jaiswal

 • Laj vatli pahije election commission la, tyancha kam raj saheb karat aahe.

 • मोदी शहा यांना निवडून देऊ नका असे आवाहन महाराष्ट्रातील मतदारांना करून काय उपयोग? कारण ते दोघेही महाराष्ट्रातून निवडणूक लढवत नाहीत.

 • Jaiswal la kay bolaych tech kalat nahi

 • काय फालतू चर्चा सुरू आहे.फालतू channel

 • Deshpande Sahab sahi kaha.

 • देशाला मोदी ची च गरज आहे बाकी सर्व भस्टचारी आहे त.

 • निदान तुम्ही तरी महत्वाच्या मुद्द्यांवर बोलत जा. आणि तुम्हाला या विषयावर बोलायला कोणता पक्ष पैसे देतो

 • मनसेची इंजिन धडधडली. कारण बीजेपी शिवसेना ची फाटली... याच्या आधी किती तरी मा. राजसाहेब यांनी सभा घेतले ते दिसत नाही का या विनोदला आणि बीजेपी माझा ला... बोलायला काय मुद्दाच नाही म्हणून हे सुचलं काय यांना.. उत्तर द्या आता फक्त तुम्ही राजसाहेबांच्या प्रश्नाचं.. आता केळ घ्या बीजेपी शिवसेना केळ घ्या आता...

 • अवधुत वाघ लईच घाबरलेला दिसतोय

 • Modi cha sabacha pan kharch vichara na.

 • अरे abp माझा वाल्यानो राज साहेबांच्या सभेचा खर्चचा मुद्दा उचलण्या पेक्षा सभेतील राज साहेबांनी विचारलेल्या प्रश्नांची मुद्दे उचलले असते तर जेनेकळून लोकांन पर्यंत पोहचल असतं Abp माझा वाल्यानो कधीतरी मराठी माणसांच्या हिताचा विचार करा

 • नमो T V चा खर्च कुठल्या खात्यावर आहे ? देशाचे पंतप्रधान रोज BJP चा प्रचार करतात , कुठल्या खात्यावर जातात हे पैसे ? हे कोण विचारणार ?

 • manase cha prachar kharch vicharata are yedurappa la vichara

 • बारामतीचा पोपट

  • बारामतीचा पोपट मणसे

 • bjp cha pan kharch tapasa an abp chya bjp supporting reporting cha kharch konachya khatytun ka cash

 • Mala modi ne 15 lack dil ani mi raj Thakre dil

 • Wagh sandeep sahebanchya prashanache uttar de

 • Hei rushall dokyavar padali ahe kahi hi vicharate

 • Only Raaj thakry

 • Only Raaj thakry

 • चाईनल.वाले.ऐ.बि.पि.माझा..वाले.भाडेखा.आहेत